जे. पी. नड्डा आणखी वर्षभर भाजप अध्यक्ष

0
9

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यकाळ मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी म्हणजेच जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली.