जि. पंचायत निवडणुकांचा प्रस्ताव राज्यपालांकडे

0
112

जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्यासाठी कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करण्यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यासाठीचा प्रस्ताव सरकारने काल राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.