जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे मद्य दुकाने बंदचा आदेश

0
93

सरकारने दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीमुळे राज्यातील सर्व परवानाधारक दारुची दुकाने १७ व १८ मार्च रोजी तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २० मार्च रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीत बार व रेस्टॉरंट चालविणार्‍या केवळ रेस्टॉरंट चालविण्यास परवानगी आहे. रेस्टॉरंट चालकांना रेस्टॉरंट चालू ठेवायचे असल्यास मद्य विकले जाणार नाही असा फलक बाहेर लावणे सक्तीचे केले आहे.