चोवीस तासांत राज्यात कोरोनामुळे ३४ बाधित

0
26

राज्यात चोवीस तासांत शून्य रुग्णाच्या बळीची नोंद झाली आहे. नवे ३४ बाधित रुग्ण आढळून आले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५४५ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३५८ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यातील ६३ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८१ टक्के एवढे आहे. काल कोरोनामुक्त झाल्यामुळे २ जणांना घरी पाठविण्यात आले. तसेच कोरोनाची लक्षमे जाणवल्याने ४ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ३० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.