गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ

0
109

सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाने केलेल्या २०११ च्या जनगणनेनुसार देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत १०.३८ कोटी इतकी वाढ झाली आहे. २००१ साली झालेल्या गणनेवेळी ही संख्या ७.७ कोटी होती. गोवा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १६३,४९५ इतकी असून त्यात ७४३१५ पुरुष तर ८९१८० महिला आहेत.