गोवा शॉर्ट फिल्म कार्निव्हल

0
95
‘गोवा शॉर्ट फिल्म कार्निव्हल’ स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरीत करण्याचा कार्यक्रम काल गोवा मनोरंजन सोसायटीत आयोजिण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या समवेत आमदार सिध्दार्थ कुंकळकर, राजेंद्र तालक व अन्य.