कॉंग्रेसच्या २७ रोजी संघटनात्मक निवडणुका

0
69

कॉंग्रेसच्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा समितीसाठीच्या संघटनात्मक निवडणुका २७ रोजी होणार आहेत. उत्तर गोव्याची निवडणूक संध्याकाळी ३ ते ५ या वेळेत तर दक्षिणेसाठीची सकाळी १० ते १२ ह्या दरम्यान होणार आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे विशेष सरचिटणीस आल्तिनो गोम्स यांनी पत्रकातून ही माहिती दिली आहे.