कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न

0
81

कॉंग्रेसमधील आणखी काही आमदारांना आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्यांनी आपल्याशी भाजप प्रवेशासाठी संपर्क साधला होता. परंतु आपण विश्‍वजित राणे यांच्याप्रमाणे मतदारांचा विश्‍वासघात करण्यास तयार नसल्याचे दयानंद सोपटे यांनी सांगितले.
कॉंग्रेसमधून आमदार फोडून आणल्यास आपल्या पक्षावर परिणाम काय होईल, याची काळजी गोवा फॉरवर्डला आहे. त्यामुळे या पक्षाचे आमदार व नेते जागृत असल्याचे सूत्रांनी सांगितले.