Home बातम्या केवायसी अर्जांसंबंधी बैठकीत आढावा

केवायसी अर्जांसंबंधी बैठकीत आढावा

0

गॅस जोडण्यांसाठी केवायसी अर्ज भरून देण्याच्या प्रश्‍नावर राज्यातील ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर काल सचिवालयात नागरी पुरवठा सचिवांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम तसेच नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी कंपन्यांनी अर्ज कोणी व कसे भरावेत यासंबंधी सरकारला माहिती दिली.