कणकुंबीतील कालव्याच्या खोदकामामुळे आता माऊली मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील पायर्‍याही नष्ट होऊन मंदिर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

0
82