उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे गोव्यात आगमन

0
109
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे काल गोव्यात आगमन झाल्यानंतर त्यांच्यासमवेत राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, नौदल अधिकारी व अन्य.