देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे दोन दिवसीय गोवा भेटीवर येत आहेत. येत्या ३ व ४ मार्च रोजी त्यांचे गोव्यात वास्तव्य असेल. यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते दोनापावल येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.