उद्यापासून सरपंच हंगामी प्रशासक

0
71

येत्या ११ जून रोजी होणार असलेल्या १८६ पंचायतींचा कार्यकाळ उद्या दि. २७ मे रोजी संपत असल्याने सरकारने नवी मंडळे स्थापन होईपर्यंत वरील सर्व पंचायतींवरील मावळत्या सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करणारा आदेश जारी करण्यात आला.
प्रशासक म्हणून नियुक्ती केली असली तरी त्यांना कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही.