Home बातम्या ईडीकडून 2.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

ईडीकडून 2.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

0

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने मनी लॉड्रिंग कायद्यांतर्गत एका बॅंकेतील घोटाळा प्रकरणामध्ये सुमारे 2.86 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ईडीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेमध्ये अनेक भूखंड तसेच, दक्षिण गोव्यातील एका निवासी व्हिलाचा समावेश आहे.