आपचे २१ आमदार संसदीय सचिव

0
94

आम आदमी पक्षाने दिल्लीतील २१ आमदारांना संसदीय सचिवपद बहाल करून राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपमध्ये सुरू असलेला अंतर्गद कलह मिटवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दिल्लीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याने भारतीय जनता पक्षाने दिल्ली सरकारवर टीका केली आहे.