शिक्षकांना वेतनश्रेणीतील ‘ब’ भाग लागू करण्यासाठीची अधिसूचना काल सरकारने काढली. शिक्षकाना ‘ब’ भाग लागू करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्या आश्वासनानुसार ‘ब’ भाग लागू करण्यासाठीची अधिसूचना काढली. सरकारने सहावा वेतन आयोग लागू केल्यापासून शिक्षकानी ‘ब’ भाग देण्याची मागणी केली होती.