Home बातम्या वालंकांच्या आव्हान अर्जावर आम. कायतान सिल्वा यांना नोटीस

वालंकांच्या आव्हान अर्जावर आम. कायतान सिल्वा यांना नोटीस

0

या अर्जावरील पुढील सुनावणी दि. १० ऑगस्ट रोजी होणार आहे. आमदार डिसिल्वा यांच्याकडे भारत व पोर्तुगाल अशा दोन देशांचे नागरिकत्व असल्याचा दावा आलेमांव यांनी अर्जाद्वारे न्यायालयात केला होता.

दोन देशांचे नागरिकत्व असलेल्यांना निवडणूक लढविता येत नसून त्यामुळे सिल्वा यांना अपात्र ठरविण्याची त्यांनी मागणी केली आहे.