Home बातम्या वाघांनी आधी पक्ष व आमदारकी सोडावी

वाघांनी आधी पक्ष व आमदारकी सोडावी

0
विष्णू वाघ यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपाचे महामंत्री सतीश धोंड यांच्यावर जी चिखलफेक केली त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. उगाच नको ते आरोप करू नये, असे ते म्हणाले. आरोप करायचेच असतील तर पक्षाच्या बाहेर जाऊन करावे.

आमदारकीचा राजीनामा वाघ यांनी द्यावा, अशी मागणी फळदेसाई यांनी केली. केपे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी विचारले असता फळदेसाई यांनी वरील मतप्रदर्शन केले.