Home बातम्या रूमडामळ विठ्ठल मंदिरात चोरी

रूमडामळ विठ्ठल मंदिरात चोरी

0

रूमडामळ-दवर्ली येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात घुसून फंडपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व इतर सामान मिळून ४० हजारांची चोरी केली. चोरांनी दरवाजा तोडला व आत घुसले.

फंडपेटी फोडून त्यातील ३० हजार तर ऍल्युमिनियम पातेले, झांज आदी वस्तू पळविल्या. पोलिसांनी तपास करूनही चोरटे हाती लागले नाहीत.