भाटले येथील श्रीराम मंदिरात परवा रात्री चोरट्यांनी चोरीचा अपयस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी मंदिराचे फाटक तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी मंदिरात असलेली व्यक्ती जागी झाल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तपास चालू आहे.