Home बातम्या त्या १४० शाळांची मान्यता रद्द करा

त्या १४० शाळांची मान्यता रद्द करा

0

‘फोर्स’ या संघटनेने यापूर्वीच वर्तमानपत्रातून माध्यमात बदल केल्याची माहिती जाहीर केली आहे. न्यायालयानेही वरील प्रकरणी गोवा सरकार, शिक्षण खाते व अन्य संबंधितांवर नोटिसा बजावल्याने अनुदान दिल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतीय भाषांचा गळा घोटणार्‍यांचा पराभव करण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे भेंब्रे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत मंचच्या निमंत्रक शशिकला काकोडकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, सुभाष देसाई व लेखक पुंडलिक नाईक उपस्थित होते.