Home बातम्या चोडण-रायबंदर फेरीबोट भरकटली

चोडण-रायबंदर फेरीबोट भरकटली

0

काल सकाळी आठच्या सुमारास चोडण रायबंदर जल मार्गावरील फेरीबोट बंद पडून ती वाहत मांडवी पुलापर्यंत गेल्याने प्रवाशांची तारांबाळ उडाली. सकाळी समुद्रात प्रचंड धुके होते. त्यामुळे फेरीबोट चालविणे कठीण होत होते. बंदर कप्तानच्या कर्मचार्‍यांनी धावपळ करून बार्जला बांधून फेरीबोट धक्क्यावर आणली.