कोरोनाबाधितांच आकडा वाढतोय

0
11

राज्यात गेल्या पाच दिवसात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मागील चोवीस तासांत नवीन २० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १०६ झाली आहे. राज्यात ६८० स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. राज्यात २३ मेपासून नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. २४ रोजी या महिन्यातील आत्तापर्यंतचे सर्वाधिक २६ बाधित आढळून आले होते.