बातम्या कळंगुट छाप्यात १७ जुगार्यांना अटक By Navprabha - May 18, 2012 0 64 FacebookTwitterPinterestWhatsApp नायकावाडो-कळंगुट येथील सेलमॅन अपार्टमेंटमधील दिलखुश हॉटेलमध्ये काल जुगार खेळणार्या एकण १७ जणांना कळंगुट पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील ९४ हजार ३३० रुपयांची रोकड व १६ भ्रमणध्वनी जप्त केले.