बातम्या कन्हैय्या नाईकला एक दिवसाचा रिमांड By Navprabha - July 30, 2012 0 54 FacebookTwitterPinterestWhatsApp अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला शिक्षक कन्हैय्या नाईक याला काल बाल न्यायालयाने एका दिवसाचा रिमांड दिला. दरम्यान, आरोपी कन्हैय्या नाईक याने जामिनासाठी बाल न्यायालयात अर्ज केलेला असून या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.