बातम्या उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी By Navprabha - February 15, 2012 0 42 FacebookTwitterPinterestWhatsApp केपे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले फिलीओ पेरैरा यांनी फोनवरून अज्ञात इसमानी शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली आहे. तात्काळ उमेदवारी मागे घ्या अशी धमकी त्यांना दिली असल्याचे म्हटले आहे.