Home बातम्या आज मंत्रिमंडळ बैठक

आज मंत्रिमंडळ बैठक

0

पर्रीकर मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी १२ वाजता होणार असून तत्पूर्वी भाजप विधिमंडळाची बैठकही निश्‍चित करण्यात आली आहे.

नव्या मंत्र्यांना काल खातेवाटप करण्यात येणार होते ते आज सकाळीच केले जाईल, असे सचिवालयातील सूत्रांनी सांगितले. आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.