गेल्या महिन्यात 12 जूनला झालेल्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्रथमदर्शी अहवाल उड्डाणावेळी इंधनपुरवठ्याचे स्वीचेस बंद झाल्यानेच दोन्ही इंजिने बंद पडल्याचे कारण सूचित करतो...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची फोंडा येथे माहिती
आयआयटी गोवाने अल्प कालावधीत शिक्षण तसेच संशोधन करत नेत्रदीपक असे काम केलेले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना द्रोन...
सर्व तालुक्यांत नेमले एसटी प्रमुख
राज्यात 2027 साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत. आम आदमी पक्षाने राज्यातील...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे पाऊल
भारतीय रेल्वेने देशभरातील सर्व 74,000 रेल्वे कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह (इंजिन) मध्ये हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली आहे....
दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम खासदार बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे राज्यसभेसाठी नामांकन केले आहे. निकम...
मनालीहून कर्नाटकला जाणारी डिझेल मालगाडी जोलारपेटमार्गे तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर तिला आग लागली. सुरुवातीला पाच बोग्यांना आग लागली. रविवारी पहाटे 5.30...
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बीचक्राफ्ट बी200 हे छोटे प्रवासी विमान कोसळले. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते,...
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद होण्यास पालकच कारणीभूत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर याला पालक जबाबदार कसे असा सवाल शिक्षक, पालक,...
पौर्णिमा केरकर
मेघश्याम आषाढाला अंगांगाला माखून घेत हा अद्वैताचा आषाढ सोहळा चालू असतो. या इथे देहभान हरपते. भक्तीची ही उत्कटता आपपर भाव विसरायला लावते. आभाळाएवढी...
डॉ. मनाली महेश पवार
पावसाळा हा सर्वात जास्त आजार घेऊन येणारा ऋतू. हा काळ जीव-जंतूंसाठी पोषक असतो; आपल्यासाठी नाही. आयुर्वेदशास्त्रानुसार पावसाळ्यात पाणी व वारा दूषित...
शशांक मो. गुळगुळे
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय आहेत. लघुकालीन पर्यायांमध्ये महागाई कमी करायची असेल तर पुरवठा साखळीतील दोषही कमी व्हायला हवेत. सध्या यात अनेक...
शरत्चंद्र देशप्रभू
आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गेल्या महिन्यात 12 जूनला झालेल्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्रथमदर्शी अहवाल उड्डाणावेळी इंधनपुरवठ्याचे स्वीचेस बंद झाल्यानेच दोन्ही इंजिने बंद पडल्याचे कारण सूचित करतो...