Home बातम्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

१० वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास अटक

0

नानोडा-अस्नोडा येथील एका १० वर्षीय मुलीवर एकाने बलात्कार केल्याची तक्रार येथील महिला पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी संशयीतास अटक करण्यात आली असून त्याला १२ दिवस कोठडी देण्यात आली आहे.
गेल्या जून महिन्यात या मुलीवर बलात्कार करण्याबरोबरच संशयित अश्‍लील चित्रफिती दाखवित होता असे तक्रारीत म्हटले आहे.