27 C
Panjim
Saturday, August 15, 2020

डॅझलिंग बॉईज, रौनक क्रिकेटर्स उपांत्यपूर्व फेरीत

म्हापसाच्या डॅझलिंग बॉईज आणि रौनक क्रिकेटर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत बाबू ब्रदर्स क्रिकेटर्सतर्फे माजी रणजीपटू राजेश घोडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित ९व्या बाबू ब्रदर्स लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
कुडचडे येथील सागच्या क्रीडा संकुल मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेतील कालच्या पहिल्या सामन्यात डॅझलिंग बॉईज संघाने एसके वॉरियर्सचा ९५ धावांनी पराभव केला. तर दुसर्‍या लढतीत रौनक क्रिकेटर्सने मंगलमूर्ती स्पोर्ट्‌स क्लबवर ९० धावांनी मात केली.

संक्षिप्त धावफलक
डॅझलिंग बॉईज, १८ षट्‌कांत ५ बाद १७७, (अनिकेत देसाई ६८, रुपेश सर्वणकर ४५, राजेंद्र दाभोळकर नाबाद ३० धावा. ऋषिकेश गावकर ४-२७, नागेश रेकडो १-३३ बळी) विजयी विरुद्ध एसके वॉरियर्स १८ षट्‌कात ७ बाद ८२, (ऋषिकेश गावकर २८, नागेश रेकडो १९, नितीन कालेकर १५ धावा. महेश भाईडकर ४-५, राजेंद्र दाभोळकर २-७, शिवम म्हापसेकर १-१२ बळी). सामनावीर ः महेश भाईडकर (डॅझलिंग बॉईज)
रौनक क्रिकेटर्स, १८ षट्‌कांत ४ बाद २०२, (उत्कर्ष पोकळे ६३, राजशेखर हरिकांत व गौरांग धुरी प्रत्येकी ४७ धावा. साईश कामत १-२४, निखिल नाईक १-३४, कल्पेश नाईक १-३८) विजयी वि. मंगलमूर्ती, १७.४ षट्‌कांत सर्वबाद ११२, राजदीप फातार्फेकर २१, श्रेयश भंडारी १९, रोहित कलमणकर १८ धावा. रविंद्र बर्वे ३-२५, अमृत वेर्लेकर २-६, साहिल धुरी २-१३, अमुल्य पांड्रेकर २-२५ बळी). सामनावीर ः उत्कर्ष पोकळे (रौनक क्रिकेटर्स).

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

अशांतता पसरवल्यास योग्य प्रत्त्युत्तर ः राष्ट्रपती

जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल असा कठोर संदेश चीनचे नाव न घेता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला...