डॉ. मनाली महेश पवार
कुष्ठरोग अजूनही अस्तित्वात आहे आणि तो बरा होण्यासारखा आहे. प्रत्येक वर्षी दोन लाखांहून अधिक कुष्ठरोगाचे निदान होते, आणि लाखो लोक असे...
डॉ. सीताकांत घाणेकर
योगसाधना- 683, अंतरंगयोग- 269
काहीजण जेवणाची चव आवडली नाही तर ते जिन्नस पानातच ठेवतात. ते उष्टे अन्न मग बाहेर फेकावे लागते. यासाठी पहिल्यांदा...
डॉ. मनाली महेश पवार
23 जानेवारी हा ‘माता आरोग्य जागरूकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. माता आरोग्य सेवेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या देशाच्या...
योगसाधना ः 681, अंतरंगयोग ः 267
डॉ. सीताकांत घाणेकर
विविध समस्या येतात तेव्हा अनेक व्यक्ती, संस्था एकत्र येऊन चांगली माणुसकीची कार्ये करतात. पण माणसांची गर्दी बघितली...
- प्रा. रमेश सप्रे
‘शांती’ हा शब्द जरी उच्चारला तर डोळ्यासमोर गौतम बुद्ध, भगवान महावीर, सारे संत यांच्या शांतप्रसन्न मुद्रा उभ्या राहतात. पण यापूर्वीही उपनिषदांचे...
(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
डॉ. मनाली महेश पवार
आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान' सुरू झाले आहे. ही मोहीम म्हणजे एक देशव्यापी आरोग्य जागरूकता उपक्रम आहे. हा...
योगसाधना- 677, अंतरंगयोग- 263
डॉ. सीताकांत घाणेकर
आपला अधिकार फक्त कर्मावर आहे; फळावर नाही. फळ केव्हा द्यावे, किती द्यावे हे नियती ठरवते. कर्माचे परिणाम निरखून त्याप्रमाणे...
डॉ. मनाली महेश पवार
मुलांचे पालनपोषण, त्यांचा आहार, त्यांचे शिक्षण, घरातल्या इतर सदस्यांचे जेवणखाण, घरातील साफसफाई, बाजारहाट, सण-समारंभ इत्यादींचे व्यवस्थापन करता करता स्वतःकडे बघायला स्त्रीला...
योगसाधना- 675, अंतरंगयोग- 261
डॉ. सीताकांत घाणेकर
काही व्यक्तींना स्वतःच्या श्रीमंतीबद्दल गर्व असतो व त्यापायी ते अनेक अनैतिक गोष्टी करतात. असे करून मागील संचित व प्रारब्धामुळे...
डॉ. मनाली महेश पवार
हल्लीच्या या लाइफ स्टाइलमुळे, आहार-विहारातील बदलांमुळे पित्ताचे विकार सर्रास पाहायला मिळतात. हे पित्तज विकार टाळण्यासाठी आपल्या शरीरातील प्राकृत पित्तदोष समजणे खूप...
योगसाधना- 674, अंतरंगयोग- 260
डॉ. सीताकांत घाणेकर
अनेक व्यक्ती दर दिवशी नित्यनेमाने विविध पद्धतीने देवाची पूजा करतात. पण प्रत्येक व्यक्तीने विचार करायला हवा, ही पूजा फक्त...
डॉ. मनाली पवार
आज उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या तीन व्याधी गरीब-श्रीमंतांत, गावा-शहरांत, सुशिक्षित-अशिक्षितांत, तरुण-वृद्धांमध्ये पसरत आहेत. स्वतःला या व्याधींपासून दूर ठेवायचे असल्यास सगळ्यात महत्त्वाचे...