Home बातम्या लोकायुक्तांच्या स्थापनेसाठी कोर्टात जाण्याचा इशारा

लोकायुक्तांच्या स्थापनेसाठी कोर्टात जाण्याचा इशारा

0

येत्या दिवाळीपर्यंत लोकआयुक्ताची स्थापना न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १०० दिवसात लोकआयुक्त स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता सरकार स्थापन होऊन ७ महिने उलटले तरी लोकआयुक्ताची स्थापना करणे सरकारला शक्य झाले नाही.

राज्यातील भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या बाबतीत पर्रीकर सरकार गंभीर नसल्याचे रॉड्रीगीस यांचे म्हणणे आहे.