बातम्या शार्जील इमामची वक्तव्ये कन्हैय्यापेक्षा घातक ः शहा By Navprabha - January 29, 2020 0 140 FacebookTwitterPinterestWhatsApp शार्जील इमाम याने देशाविषयी केलेली वक्तव्ये कन्हैय्या कुमारने देशासंदर्भात केलेल्या वक्तव्यांपेक्षा अधिक घातक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. आसाम भारतापासून स्वतंत्र करा अशी भाषा शार्जील याने केली होती.