अण्णा हजारे यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहून दिल्लीतील रामलीला मैदानावर ७ वर्षांनंतर पुन्हा कालपासून उपोषण सुरू केले. जनलोकपालसोबत शेतकर्यांच्या मागण्यांचा यंदा आंदोलनात समावेश आहे.