गोवा संघाचे सागरकडे नेतृत्व

0
64

हैदराबाद येथे १ ते १९ डिसेंबरपर्यंत होणार्‍या विजय मर्चंट चषक अंडर-१६ क्रिकेट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट संघटनेने गोव्याचा १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. संघाचे नेतृत्व सागर वंतामुरी याच्याकडे सोपविण्यात आले आहे. घोषित संघ पुढील प्रमाणे ः सागर वंतामुरी (कर्णधार), शुभम गंजिकर (उपकर्णधार), ओम मडगावकर, कौशल हट्टंगडी, आनंद तेंडुलकर, उदित यादव, आयुष वेर्लेकर, जुनैद सय्यद (यष्टिरक्षक), शदाब खान, मनीष काकोडे, रोहन बोकाटी, जगदिश कुमार पाटील, रुद्राक्ष साळगावकर, ओमप्रकाश लेंका, सनिकेत पालकर.