Home Featured नव्या कुलगुरुंच्यानियुक्तीची प्रक्रिया सुरू

नव्या कुलगुरुंच्यानियुक्तीची प्रक्रिया सुरू

0

गोवा विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती पुसापती अशोक गजपती राजू यांनी नव्या कुलगुरुंची निवड करण्यासाठी एका समितीची निवड केली आहे. या निवड समितीने पात्र शिक्षणतज्ज्ञांकडून अर्ज मागवले आहेत. निवड समितीकडून यासंबंधीची एक सूचना जारी करण्यात आली आहे.
‘मानवाि