चिंबलमध्ये झाडाची फांदी पडून दुचाकी स्वाराचा मृत्यू

0
121

चिंचवाडा चिंबल येथे गुरूवारी दुपारी चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने दुचाकी चालक किशोर सुर्लकर (४०, गोवा वेल्हा) याचा जागीच निधन झाले आहे. मयत किशोर हा कुरीयर बॉय म्हणून काम करीत होता. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी पंचनामा केला.