Home बातम्या ॲप आधारित टॅक्सी सेवादेणाऱ्या कंपन्यांचा आज संप

ॲप आधारित टॅक्सी सेवादेणाऱ्या कंपन्यांचा आज संप

0

ओला, उबर, रॅपिडो या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी आज (दि. 7) देशव्यापी संप पुकारला आहे. ओला आणि उबर या टॅक्सी सेवा देणाऱ्या ॲप आधारित कंपन्या आहेत, तर रॅपिडो ही बाईक टॅक्सी देणारी सेवा आहे.