Home बातम्या अमेरिकेकडून भारतावरीलआयातशुल्कात किंचित घट

अमेरिकेकडून भारतावरीलआयातशुल्कात किंचित घट

0

अमेरिकेने भारतावर लादलेला अतिरिक्त 25 टक्के कर आता 18 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आता, भारतावरील एकूण कर 43 टक्के इतका राहील. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या फोन संभाषणानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ही चर्चा अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींदरम्यान झाली.