Home बातम्या साखळी उपोषणदुसऱ्या दिवशीही सुरुच

साखळी उपोषणदुसऱ्या दिवशीही सुरुच

0

चिंबल येथील ग्रामस्थांचे नियोजित युनिटी मॉलच्याविरोधातील साखळी उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार आल्टन डिकॉस्टा व इतरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या सरकारी इमारतीच्या विरोधातील नागरिकांच्या आंदोलनावर चर्चा करून पाठिंबा व्यक्त केला. चिंबल ग्रामस्थांनी नियोजित युनिटी मॉलच्या विरोधातील उपोषण आंदोलनाला रविवारपासून सुरुवात केली आहे.