Home बातम्या ओमवीर सिंग यांच्याकडे आता अतिरिक्त कार्यभार

ओमवीर सिंग यांच्याकडे आता अतिरिक्त कार्यभार

0

राज्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग (आयपीएस) यांच्याकडे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा पदभार सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या कार्मिक खात्याने यासंबंधीचा आदेश काल जारी केला. राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची अलीकडेच निर्मिती केली आहे.