गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी विभागाने केरी-पेडणे येथे छापा घालून एका रशियन महिलेला अटक करून तिच्याकडून सुमारे 16.77 लाख रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला. सदर रशियन महिलेने भाड्याने घेतलेल्या जागेत अमलीपदार्थाचा मोठा साठा आढळून आला.