पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी 300 रुपयांची प्रती गॅस सिलिंडर सूट पुढील एक वर्षासाठी वाढविली आहे. या अनुदानाची मुदत मार्च 2024 पर्यंत होती; मात्र आता त्यात वाढ करून मार्च 2025 अशी एक वर्षाची वाढ केली आहे.