वृद्धेेकडे दाबोळीत सापडल्या पिस्तुलातील जिवंत गोळ्या

0
5

दाबोळी विमानतळावर 63 वर्षीय वृद्ध महिलेच्या बॅगेत सुरक्षा तपासणी प्रक्रियेदरम्यान तिच्या हँडबॅगमध्ये पिस्तुलाच्या गोळ्या सापडल्या. पोलिसांनी सदर वृद्धविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंडिगो एअरलाईन्सने गोव्याहून मुंबईला जाण्याच्या बेतात सदर महिला होता. नागवे – वाळपई येथील सदर वृद्ध महिला मुंबईला निघाली होती. दाबोळी विमानतळावर तपासणीवेळी तिच्या बॅगमध्ये पिस्तुलाच्या बुलेट्स सापडल्या.