बातम्या राज्यात 24 तासांत नवे 33 कोरोना रुग्ण By Editor Navprabha - April 25, 2023 0 6 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्यात चोवीस तासांत नवीन 33 कोरोनोबाधित आढळून आले असून, रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या 463 एवढी झाली आहे. चोवीस तासांत 5 बाधिताना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 48 जण कोरोना मुक्त झाले.