20 ते 29 जानेवारीपर्यंत नवीन मांडवी पूल बंद

0
11

20 ते 29 जानेवारी या कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नवीन मांडवी पूल वाहतुकीस बंद राहील. या काळात पुलाच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. बंद काळात अवजड वाहतूक अटल सेतू मार्गे आणि हलकी वाहने जुन्या पुलावरून वळविली जातील.