उद्योजक रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी

0
14

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा बुधवारी ८५ वा वाढदिवस पार पडला. यादरम्यान वायएसआर कॉंग्रेसचे खासदार रघु रामकृष्ण राजू यांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणी केली आहे. राजू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्याबाबत पत्र लिहिले आहे.