Home बातम्या राज्यामधील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या २१९

राज्यामधील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या २१९

0

राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या दोनशेच्या जवळ आली असून सक्रिय रुग्ण संख्या २१९ एवढी आहे. राज्यात चोवीस नवीन २३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत ६८७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाण ३.९९ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी ४१ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के एवढे आहे.