अधीक्षक पदासाठी १० जणांची शिफारस

0
16

गोवा लोकसेवा आयोगाने पोलीस अधीक्षक पदासाठी १० पोलीस उपअधीक्षकांच्या नावांची शिफारस केली आहे. त्यात उपअधीक्षक मारिया मोन्सेरात, गुरुदास गावडे, एडविन कुलासो, नेल्सन आल्बुकेर्क, सुचेता देसाई, एझिल्डा डिसोझा, सुनिता सावंत, राजेंद्र व्ही. आर. देसाई, धर्मेश आंगले, किरण पौडवाल यांच्या नावाचा समावेश आहे.