ओमिक्रॉनचे देशात २२६ बाधित १४ राज्यात व्हेरियंटचा शिरकाव

0
9

देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढून २०० च्या पुढे जात २२६ झाली आहे. देशात ओमिक्रॉनचे रुग्ण एकूण १४ राज्यांमध्ये आढळून आले आहेत. आता आणखी १३ रुग्ण वाढले आहेत. केरळमध्ये ओमिक्रॉनचे ९ रुग्ण आढळले आहेत.

एर्नाकुलममध्ये आलेले ६ जण आणि तिरुवनंतपूरमध्ये आलेल्या ३ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालाचे स्पष्ट झाले आहे. यामुळे केरळमधील एकूण रुग्णांची संख्या २४ झाली आहे. राजस्थान जयपूरमध्ये ओमिक्रॉनचे आणखी ४ रुग्ण आढळले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ तर दिल्लीत ५४ रुग्ण आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ओमिक्रॉनपासून बचावासाठी मास्क